कोणत्या वयात, तुमच्या शरीरात नॉर्मल ब्लड शुगर पातळी अंदाजे किती असावी?

1 ते 6 वर्ष ब्लड शुगर पातळी अंदाजे  : 110 ते 200 mg/dL

6 ते 12 वर्ष ब्लड शुगर पातळी अंदाजे : 100 ते 180 mg/dL

13 ते 19 वर्ष ब्लड शुगर पातळी अंदाजे : 90 ते 150 mg/dL 

19 वर्ष 50 ब्लड शुगर पातळी अंदाजे: 90 ते 150 mg/dL

50 वर्षावरील लोकांसाठी ब्लड शुगर पातळी अंदाजे : 90 ते 130 mg/dL