आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही. ..
भंडारा व गोंदिया या दोन जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंधरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सहा डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.