PM किसान योजनेचा पाचवा हप्ता जमाः अशी पहा यादी, जाणून घ्या तुमच्या खात्याची स्थिती!
काही दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेला पीएम किसान योजनेचा पाचवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रतिवर्षी…