SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT (SIPM) | JOBS IN POULTRY | सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट | पोल्ट्री क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी…
सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ही भारतातील तमिळनाडू, उधमलपेठ (Udumalpet) येथे स्थित पोल्ट्री प्रशिक्षण संस्था आहे. 2012 मध्ये सुगुणा ग्रुप या भारतातील आघाडीच्या पोल्ट्री कंपनीने त्याची स्थापना केली आहे.…