नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा
हरिश्चंद्र गडाचा कोकणकडा हे निसर्गाचे अप्रतिम शिल्प आहे. तेथून माळशेज घाटाचे विहंगमदृश्य दिसते. अनेकदा वरून टाकलेली वस्तूही हवेच्या दाबाने परत वर येते. गडावरील मंदीरापासून सुमारे तीन किलोमीटरवर हा कडा आहे.…