अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज || Today Corona Patients Discharged In Ahmednagar District

अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना हॉस्पिटल्स मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सदरील भागा प्रमाणे रुग्णांना हॉस्पिटल्स मधून सोडण्यात आले आहे.

  • मनपा २२४
  • संगमनेर २०
  • राहाता१३
  • पाथर्डी१४
  • नगर ग्रा.२३
  • श्रीरामपूर ९
  • कॅन्टोन्मेंट१०
  • नेवासा २८
  • श्रीगोंदा२०
  • पारनेर २
  • अकोले १४
  • राहुरी१०
  • शेवगाव २५
  • कोपरगाव८
  • जामखेड१०
  • कर्जत २५
  • मिलिटरी हॉस्पिटल १

आज पर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण संख्या हि १२६०९ इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *