आज मतदारसंघातील शेंडी येथे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वन्यजीव नाशिक तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकरोड, सामनगाव हॅप्पी होम ग्रुप व रोटरी क्लब देवळाली द्वारा आयोजित ‘भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबीर’ आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे, वनसंरक्षक वन्यजीव नाशिक अंजनकर साहेब, सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे, वनक्षेत्रपाल अमोल आडे, वनपाल शंकर लांडे, वनविभाग कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.