बनावट पिस्तुलाने दिवाळीत पसरवली दहशत, पुणे पोलिसांनी दोघांना अटक, पुढे काय झाले?
पुणे : मुंबई-बेंगळुरू बायपासवरील वडगाव ब्रिज परिसरात दिवाळीत पिस्तुलचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याची घटना नुकतीच घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला. सिंहगड रोड पोलिसांनी…