0 0
Read Time:6 Minute, 1 Second

अनुभव सिन्हाचा बॉलिवूडला राजीनामा : Anubhav Sinha Resign Bollywood का घेतला हा निर्णय ? – Why the Decision. ?  

SAKSHIDAR BOLLYWOOD NEWS : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड सिनेसृष्टीत खूप काही बदललं आहे. फक्त घराणेशाहीवरच वाद सुरू आहे असं नाही तर आता प्रत्येक सेलिब्रिटी वर जनतेचा डोळा आहे. कोणता सेलिब्रिटी कोणाचं समर्थन करतो आणि कोणाचे काय विचार आहेत यावर प्रत्येका च्या नजरा आहेत. या सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू एकच आहे तो म्हणजे बॉलिवूड. 

अनुभव सिन्हाचा बॉलिवूडला राजीनामा : Anubhav Sinha Resign Bollywood.  

यातच अनुभव सिन्हा (दिग्दर्शक) यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा राजीनामा खऱ्या अर्थाने एक मोठी मोहीम असून या मोहिमेत आता इतर दिग्दर्शकही सहभागी होत आहेत आणि पुढे येत आहे. अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘बास.. आता खूप झालं. मी बॉलिवूडमधून राजीनामा देत आहे.’ या घोषणेनंतर त्यांनी आपलं ट्विटर प्रोफाइल बदललं आणि स्वतःच्या नावाच्यासमोर बॉलिवूड नाही असंही लिहिलं. 
सुधीर मिश्रा यांनी ट्वीट करत फक्त या मोहिमेचं समर्थनच केलं नाही तर त्यांच्यामते बॉलिवूड कधी नव्हतच. ते या बॉलीवूड सिने सृष्टीत फक्त चांगले सिनेमे तयार करण्यासाठी आले होते. ट्वीटमध्ये लिहिले की, ‘काय आहे हे बॉलिवूड.. मी तर सिनेमांचा एक भाग होण्यासाठी आलो होतो. जिथे सत्यजीत रे, राज कपूर, गुरु दत्त, बिमल रॉय, जावेद अख्तर यांसारखे लोक काम करत आहेत. मी नेहमी याच सिनेसृष्टी सोबत राहणार आहे.’

‘Enough’, says director #AnubhavSinha as he ‘resigns’ from Bollywood, Sudhir Mishra and Hansal Mehta back him https://t.co/W7qN6oEf0m

— Zee News English (@ZeeNewsEnglish) July 22, 2020

I am part of Indian Cinema . One of the people I salute every morning is Satyajit Ray ! Also Guru Dutt .I am amazed by KAsifs passion and love the Indian film style at its best ! I also think that across India now there are lot of wonderful new filmmakers who inspire me

— Sudhir Mishra (@IAmSudhirMishra) July 22, 2020

का घेतला हा निर्णय ? – Why the Decision. ? 

हंसल मेहता यांनीही या मोहिमेचं समर्थन करत म्हटलं की, ‘मीही बॉलिवूड सोडलं. पण पाहायला गेलं तर याचं याआधाही कधी अस्तित्व नव्हतं.’ सुधीर मिश्रा आणि हंसल मेहता यांच्या ट्वीटनंतर अनुभव सिंह फार आनंदात होते. याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘अजून एक गेला. तुम्हीही ऐका.. आता तुम्ही जेव्हा बॉलिवूड बद्दल बोलाल तेव्हा आमच्याबद्दल बोलत नसणार हे लक्षात ठेवा.’

#TaapseePannu’s #Thappad director #AnubhavSinha resigns from #Bollywood!@anubhavsinhahttps://t.co/hOrLsNtzv7

— SpotboyE (@Spotboye) July 21, 2020

अनुभव सिंह कारकीर्द : Anubhav Sinha Biography 

अनुभव सिन्हा हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहे,  तूम बिन Tum Bin (2001), दास Das  (2005), रा वन Ra – One  (2011), मुल्क Milk (2018), आर्टिकल 15 Article 15 (2019) आणि थापड Thappad  (2020) मध्ये हे त्यांचे काही चित्रपट आहेत . अनुभव सिन्हा यांचा जन्म बिहारच्या जमालपूर येथे प्रेम गोविंद सिन्हा आणि सुशीला सिन्हा यांच्या घरात झाला. त्यांची आपले शिक्षण अलाहाबाद व वाराणसी या शहरांमध्ये पूर्ण केले  तसेच यांनी 1988 मध्ये द अलीगड मुस्लिम विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे पदवी चे शिक्षण पूर्ण केली
अनुभव सिन्हा यांनी डिसेंबर 1990 मुंबई येथे जाण्यापूर्वी अभियंता म्हणून नवी दिल्लीत दोन वर्षे काम केले. झी टीव्हीसाठी या वाहिनीसाठी स्वतंत्र संचालक म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी १९९९ पर्यंत पंकज पाराशर चे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. मुंबईतील टीव्ही नेटवर्कचा फ्लॅगशिप शो ‘शिकस्त’ या त्यांच्या कामासाठी त्याची दखल घेतली गेली. यानंतर यूटीव्हीसाठी सी हॉक्स नावाचा टीव्ही शो आला. सी नेटवर्कमध्ये सर्व आठवड्यात 35 आठवड्यांपर्यंत पहिला क्रमांक होता. आणि ७२ भागानंतर अनुभव सिंह हे  संगीत व्हिडिओ दिग्दर्शित करण्यासाठी वळले. सिन्हा हे बनारस मीडिया वर्क्स (Banaras Media Works) या संस्थेचे संस्थापक आणि मालक आहेत. त्यांनी याची स्थापना आपल्या चित्रपट आणि टीवी प्रकल्पांची निर्मिती करण्यासाठी २०१२ मध्ये स्थापना केली होती.

अनुभव सिंह यांचे चित्रपट  :

Anubhav Sinha Movies List
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *