0 0
Read Time:3 Minute, 57 Second

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 || Mumbai Jobs

Brihanmumbai Mahanagarpalika Jobs 2020 BMC Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज  ३१ जुलै २०२० पर्यंत मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 
Medical Jobs in Mumbai , BMC Jobs

Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 – Medical Officers:

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२० : वैद्यकीय अधिकारी पदा बाबत थोडक्यात माहिती : 
  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – ४२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २१ जुलै २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२०  आहे.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई ४०००५०
सूचना व जाहिरात :
ह्या पदाच्या अर्जासाठी व अधिक माहिती करिता कृपया दिलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ची  PDF जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.

Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 – कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२० : कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब)  पदा बाबत थोडक्यात माहिती 

Brihanmumbai Mahanagarpalika Jobs 2020 BMC Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब) पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२० आहे. 
Medical Jobs in Mumbai, BMC Jobs
  • पदाचे नाव – कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब)
  • पद संख्या – 2 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १६ जुलै २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑगस्ट २०२० आहे.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते बृहन्मुंबई महानगरपालिका, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, ३ रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ मुंबई – ४०००१२
सूचना व जाहिरात :
ह्या पदाच्या अर्जासाठी व अधिक माहिती करिता कृपया दिलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ची  PDF जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.



सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल चे सदस्य व्हा.  Sakshidar.co.in || Mind4Talk || Sakshidar

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *