गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी
सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती…

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठीआहे सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती…


कोल्हापूर, दि. 18 ऑगस्ट 2022 : गणेशोत्सव मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी व मंडळाची गैरसोय टाळण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती रु.रु. कोरे-बारवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी
सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती…


गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41- क (तात्पुरती परवानगी) अन्वये अर्ज विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणारी परवानगी गतीमान करण्याबाबत तसेच परवानगीसाठी मंडळांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता निम्नस्वाक्षरीकार यांच्या कक्षात सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त रु.र.कोरे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment