Amazon Quiz || 04 Aug 2020 Answer || Mind4Talk “अमेझॉन क्विज़” मध्ये भाग घ्या व जिंका दररोज भरमसाठ बक्षिसे…
Amazon Quiz || 04 Aug 2020 Answer || Mind4Talk: आपल्याला “अमेझॉन क्विज़” (Amazon Quiz) हि प्रश्नमंजुषा सोडवायची असेल किंवा आपणास या स्पर्धेमध्ये भाग घेवयाचा असेल तर आपणाकडे Amazon App हे अँप असणे आवश्यक आहे. आपण फक्त Amazon App ह्या अँप च्या माध्यमातूनच हि प्रश्नमंजुषा सोडवू शकता व रक्कम, वस्तू, गिफ्ट व्हाउचर्स, तसेच इतर प्रॉडक्ट साठी डिस्काउंट ऑफर्स आपण दररोज जिंकू शकता.
आज साठीची “Amazon Quiz” सुरु झाली आहे … आपण बरोबर उत्तरे देऊन भरमसाठ रक्कम मिळवू शकता.
Amazon Quiz || 04 Aug 2020 Answer || Mind4Talk: सदरील प्रश्नमंजुषा हि दररोज सकाळी ८:०० वाजता Amazon App वर प्रकाशित केले जाते, त्यामध्ये दररोज ५ प्रश्न विचारले जातात तर कधी विविध स्वरूपाचे कोढे असतात तर कधी कधी विडिओ पाहून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दुपारी १२:०० वाजेपर्यंत देवायाची असतात किंवा प्रत्येक दिवशी ज्याप्रमाणे नियमावली ठरेल त्याप्रमाणे उत्तरे देवायाची किंवा स्पर्धेत भाग घेयाचा असतो. आपण Amazon App हे अँप Google Play Store मधून फ्री मध्ये डाउनलोड करू शकतो.
हि प्रश्नमंजुषा आपणास सोडविण्यासाठी आम्ही येथे आपणास मदत करणार आहोत, त्याकरिता आम्ही Amazon App वर प्रकाशित झालेल्या प्रश्नांची उत्तरे आपणासाठी उपलब्द करून देत आहोत.
आज साठीची “Amazon Quiz” सुरु झाली आहे … आपण बरोबर उत्तरे देऊन भरमसाठ रक्कम मिळवू शकता.
Today’s Amazon Quiz Answers- Win Dyson Air Purifier
“Amazon Quiz” 4 ऑगस्ट 2020 ची उत्तरे आपणासाठी … आपण ह्या उत्तरांच्या साह्याने “Amazon Quiz” 4 ऑगस्ट 2020 ची उत्तरे देऊ शकता.
Amazon Quiz 1 of 5:
Who recently became the second-fastest all-rounder to reach the Test double of 4000 runs and 150 wickets?
|| The Amazon Quiz answer is- Ben Stokes
Amazon Quiz 2 of 5:
Rose Christiane Raponda became the first female prime minister of which country in July 2020?
|| The Amazon Quiz answer is- Gabon
Amazon Quiz 3 of 5:
Lourdes Roman Catholic shrine, which organised world’s first e-pilgrimage, is located in which country?
|| The Amazon Quiz answer is- France
Amazon Quiz 4 of 5:
Which country has recently started resettling Rohingya refugees on a floating island named ‘Bhasan Char’?
|| The Amazon Quiz answer is- Bangladesh
Amazon Quiz 5 of 5:
What is the name of the comet discovered by NASA, which is said to be visible to the naked eye in the month of July?
|| The Amazon Quiz answer is- Neowise