कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नागपूर दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): समाज कल्याण विभागांतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिदय रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता नागपूर जिल्ह्यात शेती असणा-या इच्छुक शेतक-यांनी समाज कल्याण विभागास शेती विकण्याकरीता विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment