ठाणे, दि.01 – जिल्हा पुरवठा कार्यालयाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ केरोसिन विक्रीचे दर दि. 1 सप्टेंबर 2022 पासून जाहिर केले आहेत, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे यांनी कळविले आहे.

तालुकानिहाय केरोसिनचे किरकोळ विक्री दर खालील प्रमाणे – ठाणे 81.24 रु., उल्हासनगर 81.51 रु., कल्याण 81.43 रु., अंबरनाथ 81.51 रु., भिवंडी 81.34 रु., मुरबाड 81.73रु., शहापूर 81.69 रु..









