कोपरगांव तालुक्यातील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे विविध कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे (कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते पार पडले….

वारी येथे ३० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या इजिमा २ ते कान्हेगाव प्रजिमा ५ जोड रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे व ३ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या सावळीविहीर – रुई – शिंगवे – वारी – गोधेगाव – शिरसगाव – सावळगाव रस्ता प्रजिमा १३ मध्ये वारी गाव ते कान्हेगाव गेट रस्ता काँक्रिटीकरण करणे व गटार बांधणे कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे (कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते पार पडले.

कोपरगांव तालुक्यातील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे विविध कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे (कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते पार पडले….

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक बाळासाहेबजी बारहाते, पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, दिलीपराव बोरणारे, दिलीपराव आबक, बबनराव सांगळे, लक्ष्मणराव चौधरी, नामदेवराव जाधव, सरपंच सतिशजी काकडे, उपसरपंच विशालजी गोर्डे, नानासाहेब टेके, देवचंदजी कडेकर, रंगनाथजी काजळे, रमेशजी काळे, व्यंकटराव जगताप, ताराचंदजी सत्राळकर, शरदराव जोशी, अशोकजी निळे, राजेंद्रजी गायकवाड, अशोकराव कानडे, गोरक्षनाथजी टेके, रमेशजी कोकाटे, दत्तात्रयजी शिरसाठ, बाबूशेठ कलंत्री, भास्करराव आदमाने, संदीपजी जाधव, रमेशजी टेके, दिलीपराव देशमुख, दिलीपराव गायकवाड, रावसाहेबजी टेके, सचिनजी टेके, अशोकराव टेके, विजय राव गायकवाड, संजयजी जाधव, वाल्मीकजी काजळे, जनार्दनजी जगताप, प्रमोदजी सांगळे, बापूजी पडेकर, अनिलजी काजळे, प्रकाशजी चौधरी, दिनकरराव काजळे, दिपकजी भाकरे, कडूबा खिलारी, गणेशजी गुंजाळ, महेशजी भोकरे, विवेकजी टेके, गोपालजी कारवा, सुखदेवजी मुसळे, राजेंद्रजी पांडे, गोरखजी लांडगे, प्रकाशजी गोर्डे, मदनशेठ काब्रा, श्री पाळंदे सर, गोकुळजी मेहेर, कॉन्ट्रॅक्टर सोमनाथजी गीते, श्री येवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री चौधरी, पंचायत समिती उपअभियंता उत्तमराव पवार, ग्रामसेवक श्री वारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोपरगांव तालुक्यातील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे विविध कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे (कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते पार पडले….

कोपरगांव तालुक्यातील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे विविध कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे (कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते पार पडले….

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment