कोल्हापूर महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Kolhapur Municipal Corporation 2020 || Kolhapur Jobs

Kolhapur Jobs 2020 : कोल्हापूर महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व ई. सी. जी. टेक्निशीयान या पदासाठी भरती केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे आणि मुलाखतीची तारीख ३० जुलै २०२० आहे. (Medical Jobs in Kolhapur)

Recruitment of Kolhapur Municipal Corporation 2020 – Medical Officers:

कोल्हापूर महानगरपालिका भरती वैद्यकीय अधिकारी पदा बाबत थोडक्यात माहिती :
  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी 
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ अधिकृत जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – ३० जुलै २०२० .
  • नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
  • अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/
  • मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

Recruitment of Kolhapur Municipal Corporation 2020 – Lab Technician  :

कोल्हापूर महानगरपालिका भरती प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदा बाबत थोडक्यात माहिती :
  • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पद संख्या – ०५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ अधिकृत जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – ३० जुलै २०२० .
  • नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
  • अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/
  • मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

Recruitment of Kolhapur Municipal Corporation 2020 –ECG Technician

कोल्हापूर महानगरपालिका भरती ई. सी. जी. टेक्निशीयान पदा बाबत थोडक्यात माहिती :
  • पदाचे नाव – ई. सी. जी. टेक्निशीयान
  • पद संख्या – ०१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ अधिकृत जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – ३० जुलै २०२० .
  • नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
  • अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/
  • मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

सूचना व जाहिरात :

ह्या पदाच्या अर्जासाठी व अधिक माहिती करिता कृपया दिलेली कोल्हापूर महानगरपालिका ची  PDF जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.

सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल चे सदस्य व्हा.  Sakshidar.co.in || Mind4Talk || Sakshidar

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment