‘कौमी एकता सप्ताह’ निमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ…
पुणे जिल्ह्यात 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत ‘कौमी एकता सप्ताह’ साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार उंबर-हांडे, नायब तहसिलदार श्रावण ताते आदी उपस्थित होते.
