गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण || Amit Shah Covid 19 Test Positive

गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण || Amit Shah Covid 19 Test Positive

Amit Shah Covid 19 Test Positive: कोरोनाचा विळखा केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंत पोहोचला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे शहा यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.

Twit of Amit Shah ट्विटमध्ये अमित शहा म्हणाले..

“कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।”

Amit Shah Covid 19 Test Positive:  कोरोनाची काही प्राथमिक लक्ष दिसल्याने मी चाचणी केली असता या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. मी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दाखल होत असून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची करोनाची चाचणी करून घ्यावी.

कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।

— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020


Amit Shah Covid 19 Test Positive:  दरम्यान, गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात शहा यांना दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment