चंद्रपूर वन अकादमीच्या विस्तार आणि विकासासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले निर्देश …

चंद्रपूर वन अकादमीच्या विस्तार आणि विकासासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुढील निर्देश दिले


• वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा
…………………..
• वन अकादमीला स्वायत्त संस्था म्हणून विकसित करण्यासाठी संचालक पदावर स्वतंत्र व्यक्तीची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी
• संस्थेत वन अधिकारी प्रशिक्षणासोबतच वन, वन्यजीव, पर्यावरण व वातावरण बदल या आधारित पदविका ते पदव्युत्तर अभ्यासक्रम आयोजित करावेत
……………….
• येथील कोविड केअर सेंटरचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी जागेची पाहणी करावी
• वन अकादमीचे रूपांतर वन विद्यापीठात करण्यासाठी समिती नेमावी,अकादमीतील रिक्त पदांची भरती करावी

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment