जानेवारी महिन्यात इतक्या दिवस बँका राहणार बंद; लवकरात लवकर उरकून घ्या आपली कामे | Bank Holiday in January 2023
नव्या वर्षाची सुरुवात घरोघरी जय्यत सुरु आहे. मात्र असं असलं तरी नव्या वर्षात तुमची बँकेची कामे लवकर होतील असं काही वाटत नाही. याचं कारण म्हणजे जानेवारी महिन्यात तब्बल 14 दिवस बँक बंद राहणार असून तुम्हाला लवकरात लवकर बँकेचे सर्व काम पूर्ण करून घावे लागतील.. कधी कधी आहेत बँका बंद जाणून घेऊया सविस्तर…
जानेवारी या महिन्यातील बँकेचे हॉलिडे पुढीलप्रमाणे : Bank Holiday in January 2023
- 1 जानेवरी 2023 : रविवार
- 2 जानेवारी,2023 : सोमवार (राज्यांनुसार)
- 3 जानेवारी 2023: मंगळवार (राज्यांनुसार)
- 4 जानेवारी 2023 : बुधवार (राज्यांनुसार)
- 8 जानेवारी 2023 : रविवार
- 14 जानेवारी 2023 : शनिवार (महिन्यातील दुसरा शनिवार)
- 15 जानेवारी 2023 : रविवार
- 22 जानेवारी 2023 : रविवार
- 26 जानेवारी, 2023 : गुरुवार
- 28 जानेवारी 2023 : शनिवार (महिन्यातील चौथा शनिवार)
- 29 जानेवारी 2023 : रविवार
दरम्यान, यातील काही सुट्ट्या या फक्त काही राज्यांमध्ये लागू होणार असून देशभरातील सर्व बँका सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद राहतील. रिझर्व्ह बँकेकडुन प्रत्येक महिन्याला बँका कोणत्या दिवशी बंद राहणार याची यादी जाहीर केली जाते.