सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
कालावधी – १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर
१ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेले नागरिक १ नोव्हेंबर २०२१ पासून मतदार नोंदणीस पात्र.


दिव्यांगत्व आपलं चिन्हांकित करू या
मतदानदिनी सुविधा मिळवू या !


१ नोव्हेंबर २०२१ रोजी आमच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली आहे.


प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी : https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/
ऑनलाइन नोंदणीसाठी www.nvsp.in
नाव पडताळणीसाठी www.electoralsearch.in.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *