शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाईशासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास 15 दिवस सुट – जिल्हादंडाधिकारी

कोल्हापूर, दि. 15 : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी मान्यता दिली आहे

कोणत्याही ध्वनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या परिसरामध्ये कोणतीही सुट राहणार नाही. तसेच ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी कळविले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग
ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास 15 दिवस सुट – जिल्हादंडाधिकारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती -1 दिवस, शिवजयंती (पारंपरिक)- 1 दिवस, मोहरम- 1 दिवस-नववा दिवस (खत्तलरात्र), दहीहंडी-1 दिवस (गोपाळकाला), गणपती उत्सव – 5 दिवस (पहिला, सहावा, नववा, दहावा व अकरावा दिवस ) व ईद-ए-मिलाद, नवरात्री उत्सव- 3 दिवस (पहिला, आठवा व नववा दिवस), ख्रिसमस- 1 दिवस, 31 डिसेंबर 1 दिवस व 1 दिवस आवश्यतेनुसार महत्वाच्या कार्यक्रमासाठी सुट घोषीत करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *