नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT Recruitment) येथे ०१) प्राध्यापक, ०२) असोसिएट प्रोफेसर, ०३) सहाय्यक प्राध्यापक अश्या पदांच्या एकून २६६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहे आणि लक्ष्यात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२० आहे.
NCERT Recruitment 2020 भरती विषयक थोडक्यात माहिती :
- पदाचे नाव – प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – एकूण २६६ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावयाचे आहेत
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ जून २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.ncrtc.in
https://drive.google.com/file/d/1orEHCzSkB1mhCSLH8OiqYrPUj4VL_VGU/view?usp=sharing
महत्वाची सूचना : NCERT Recruitment 2020 ह्या भरतीच्या अधिक माहिती करिता तसेच शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख व इतर माहिती साठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.