नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (Northern Coalfields Limited Recruitment 2020) – 1500 Post

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (Northern Coalfields Limited Recruitment 2020) - 1500 Post
नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (Northern Coalfields Limited Recruitment 2020) येथेअप्रेंटीस ०१) वेल्डर, ०२) फिटर,०३)  इलेक्ट्रीशियन, ०४) मोटर मेकॅनिक इत्यादी अश्या विविध पदांच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदां नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने २५ ऑगष्ट २०२० पर्यंत मागविण्यात येत आहे. 

Northern Coalfields Limited Recruitment 2020 भरती विषयक थोडक्यात माहिती :

  • पदाचे नाव – अप्रेंटीस (वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीशियन, मोटर मेकॅनिक)
  • पद संख्या – 1500 जागा (पदानुसार जागांच्या माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.)
  • अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन पद्धतीने 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०२० 
  • अधिकृत वेबसाईट – http://www.nclcil.in 
महत्वाची सूचना : Northern Coalfields Limited Recruitment 2020 ह्या भरतीच्या अधिक माहिती करिता तसेच शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख व इतर माहिती साठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.
Mind4Talk | Sakshidar.co.in
आमच्या सरकारी भरती बाबत अपडेट्स साठी आमचे @Mind4Talk टेलिग्राम चॅनेल” हे आजच जॉईन करा किंवा खालील फोटोवर क्लिक करून जॉईन व्हा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment