पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

हिंगोली दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : पशुसंवर्धन विभागाच्या सन 2022-23 या वित्तीय वर्षात नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 13 डिसेंबर, 2022 ते 11 जानेवारी, 2023 या कालावधीत https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल ॲपवर अर्ज स्वीकारण्यात आले होते.

https://sakshidar.co.in/category/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

सद्यस्थितीत लाभार्थ्यांचा प्रतिसाद पाहता या योजनांसाठी दि. 14 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आर. डी. कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment