पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of PCMC 2020 || PCMC Jobs

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of PCMC 2020 || PCMC Jobs

Recruitment of PCMC 2020 – Data Entry Operators :  

PCMC Jobs : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ((Pimpri Chichwad Municipal Corporation)) येथे डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० ही  आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या भरती बाबत थोडक्यात माहिती 

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर
  • पद संख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२० 
  • नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • PCMC अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
ह्या पदाच्या अर्जासाठी व अधिक माहिती करिता कृपया दिलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची  PDF जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.

Recruitment of PCMC 2020 – Counselor :  

PCMC Jobs : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chichwad Municipal Corporation)  येथे समुपदेशक (Counselor)  पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० आहे. Jobs for MSW, Jobs in Social Work

समुपदेशक पदाच्या भरती बाबत थोडक्यात माहिती 

  • पदाचे नाव – समुपदेशक
  • पद संख्या –  एकूण 40 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MSW Post Graduate डिग्री ()
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२० आहे.
  • नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • PCMC अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
  • ई-मेल पत्ता : medical@pcmcindia.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :वैद्यकीय मुख्य कार्यालय , 2 रा मजला , पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411 018

Recruitment of PCMC 2020 – Therapist & Physiotherapist

PCMC Jobs : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chichwad Municipal Corporation) अंतर्गत विविध रुग्णालयांमध्ये व्यावसायिक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२० आहे.

व्यावसायिक थेरपिस्ट(Therapist Recruitment) , फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist Recruitment) पदाच्या भरती बाबत थोडक्यात माहिती 

  • पदाचे नाव – व्यावसायिक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगष्ट २०२० आहे .
  • नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • PCMCअधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८
ह्या पदाच्या अर्जासाठी व अधिक माहिती करिता कृपया दिलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची  PDF जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.

सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल चे सदस्य व्हा.  Sakshidar.co.in || Mind4Talk || Sakshidar

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment