पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड Pune Cantonment Board Bharti 2020 : येथे इंटिव्हिव्हिस्ट, डॉक्टर, नर्स, आया पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. सदरील मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2020 आहे.
Pune Cantonment Board Bharti 2020 : भरती विषयक थोडक्यात माहिती :
- पदाचे नाव – इंटिव्हिव्हिस्ट, डॉक्टर, नर्स,
- पद संख्या – 52 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ((मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.))
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत स्वरूपात
- मुलाखतीचा पत्ता – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे – 411001
- मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2020