
पुणे महानगरपालिका (Pune Mahanagar Palika Bharti 2020) येथे फिजिशियन, इंटिव्हासिस्ट, आय. सी. यु. फिजिशियन, पेडीयाट्रीशियन, निवासी भूलतज्ञ/ एम. डी. मेडिसिन/ चेस्ट टी. बी., निवासी पेडीयाट्रीशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS), वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 172 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 ऑगस्ट 2020 पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.
Pune Mahanagar Palika Bharti 2020 भरती विषयक थोडक्यात माहिती :
- पदाचे नाव – फिजिशियन, इंटिव्हासिस्ट, आय. सी. यु. फिजिशियन, पेडीयाट्रीशियन, निवासी भूलतज्ञ/ एम. डी. मेडिसिन/ चेस्ट टी. बी., निवासी पेडीयाट्रीशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
- पद संख्या – एकूण 172 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. ((मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.))
- निवड प्रक्रिया – मुलाखत स्वरूपात
- मुलाखतीची तारीख – 4 ऑगस्ट 2020 पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी आहे.
- मुलाखतीची पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
link