पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Solapur University Recruitment 2020 :येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने 11 ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
Solapur University Recruitment 2020 : भरती विषयक थोडक्यात माहिती :
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पद संख्या – 72 जागा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- ई-मेल पत्ता – est.section@sus.ac.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2020
.