भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी 35 कोटींची ऑफर दिल्याच्या गंभीर आरोपानंतर सचिन पायलट आक्रमक ||Sachin Pilot Latest News

भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी 35 कोटींची ऑफर दिल्याच्या गंभीर आरोपानंतर सचिन पायलट आक्रमक

Mind4Talk
गिरीराज मलिंगा यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले असून भाजप पक्षात प्रवेश कऱण्यासाठी आपल्याला 35 कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आमदार गिरीराज मलिंगा यांनी आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत खोटे आरोप केल्याप्रकरणी सचिन पायलट यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

गिरीराज मलिंगा काय म्हणाले || गिरीराज मलिंगा यांचं वक्तव्य  (Sachin Pilot Latest News)

◼️ “माझी सचिन पायलट यांच्याशी चर्चा झाली. ते माझ्याशी बोलले आणि किती पैसे हवे आहेत ? असे विचारून त्यांनी मला 35 कोटींची ऑफर दिली.”
◼️ “हे डिसेंबरपासून सुरु असून यात काही नवीन नाही. मला हे शक्य नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे”. सचिन पायलट आणि आपलं 2 ते 3 वेळा बोलणं झालं” असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

सचिन पायलट यांच्या गटाला दिलासा (Sachin Pilot Latest News)

दरम्यान सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतच्या नोटीसवर 24 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, अशी विनंती न्यायालयाने राजस्थान विधानसभा अध्यक्षांना केली. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment