0 0
Read Time:3 Minute, 22 Second

भारतात आज पहिला सेल आहे फोनची किंमत फक्त ७ हजार ४९९ रुपये आहे.

साक्षीदार टेक्नॉलॉजी :  रियलमी स्मार्टफोनचा भारतात आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाची अधिकृत वेबसाईटवरून भारतात हा फोन खरेदी करता येणार आहे. 

फोनचे वैशिष्ट्ये || Features of Realme C11

रियलमी सी ११ (Realme C11) च्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11)च्या या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे.
रियलमी सी ११ (Realme C11)च्या या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आणि ड्यूल रियर कॅमेरा यासारखे फीचर्स दिले आहेत. 
रियलमी सी ११(Realme C11) च्या या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. 
रियलमी सी ११(Realme C11) च्या या फोन दोन कलरमध्ये म्हणजेच रिच ग्रीन आणि रिच ग्रेमध्ये उपलब्ध आहे. 
रियलमी सी ११(Realme C11)च्या या फोनमध्ये ड्यूल सीमच्या रियलमी सी ११ मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11)याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11) फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11) फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकतो. 
रियलमी सी ११ (Realme C11) फोन अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआयवर चालतो. फोनच्या मागच्या बाजुला दोन कॅमेरे दिले आहेत. 
रियलमी सी ११ (Realme C11) यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11) सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11) फोनमध्ये एआय ब्यूट, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यासारखे फीचर्स दिले आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11) फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11) फास्ट चार्जिंगसाठी 10W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. 
रियलमी सी ११ (Realme C11) फोन मध्य यात रिव्हर्स चार्जिंग फीचर दिले आहे.

ऑफर रियलमी सी ११ || Todays Offer For  Realme C11

ऑफर अंतर्गत रियलमी सी ११ या फोन वर फ्लिपकार्ट मध्ये Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट दिली जाणार आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय ची सुविधा दिली जाणार आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *