महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती || MIDC Recruitment 2020

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती  || MIDC Recruitment 2020

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC Recruitment 2020 : येथे सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार/  महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने  १२ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. 
MIDC Recruitment 2020 :  भरती विषयक थोडक्यात माहिती :

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार
  • पद संख्या – 7 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Retired ऑफिसर ((मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.))
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०२०
  • अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/home
  • ई-मेल पत्ता : gmhrd@midcindia.org
MIDC Recruitment 2020 महत्वाची सूचना :  ह्या भरतीच्या अधिक माहिती करिता तसेच शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख व इतर माहिती साठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.(सदरील जाहिरात आमच्या अँड्रॉइड अँप मध्ये ओपन न झाल्यास आमच्या WWW.SAKSHIDAR.CO.IN ह्या वेब साईट पाहावी हि नम्र विनंती.) 
आमच्या सरकारी भरती बाबत अपडेट्स साठी आमचे @Mind4Talk टेलिग्राम चॅनेल” हे आजच जॉईन करा किंवा खालील फोटोवर क्लिक करून जॉईन व्हा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment