➡️ मंत्रिमंडळ निर्णय:- 1
🚊मुंबई मेट्रो मार्गिका-3 च्या सुधारित प्रकल्प अहवालास मंजुरी:-
-मुंबई मेट्रो-3 च्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवालास (DPR) मंजुरी
-प्रकल्प रखडल्याने वाढीव खर्चाला मंजुरी
-पूर्वीचा खर्च: ₹23,136 कोटी,
वाढीव खर्च: ₹33,405.82 कोटी
– यातील जायकाच्या वाढीव कर्ज रकमेलाही मंजुरी
– मेट्रो-3 प्रकल्पाला गती मिळणार, सामान्य मुंबईकरांना मोठा फायदा
________________

➡️ मंत्रिमंडळ निर्णय:- 2
पूर, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता दुप्पट आणि 3 हेक्टरपर्यंत मदत !
– पूर, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा !
– नुकसानभरपाई आता 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत
– एनडीआरएफ मदतीपेक्षा दुप्पट मदत शेतकऱ्यांना देणार
________________

➡️ मंत्रिमंडळ निर्णय:- 3
रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयास मंजुरी:
– रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय
– जागेची मुबलक उपलब्धता करून देणार
– ₹ 522.57 कोटी मंजुर
________________

➡️ मंत्रिमंडळ निर्णय : 4
कांपा-चिमूर-वरोरा ब्रॉडगेज रेल्वे मार्गास तत्वतः मान्यता
– नागपूर-उमरेड-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज या कामात कांपा-चिमूर-वरोरा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग समाविष्ट करण्यास तत्वतः मान्यता
– ₹1518 कोटी रुपयांचा प्रकल्प
– यापैकी ₹759 कोटी (अर्धा हिस्सा) केंद्र सरकारकडून प्राप्त करण्यासाठी विनंती पत्र पाठविणार
