महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजप उमेदवार श्री Chandrashekhar Bawankule जी यांनी केंद्रीय मंत्री श्री Nitin Gadkari जी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी श्री गडकरी जी यांनी बावनकुळे जी यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी गडकरीजी यांच्या निवासस्थानी सौ. कांचनताई गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे जी यांना औक्षण केले.