माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेड चे मानद संचालक पदाचे पत्र बहाल…

मुंबई दिनांक 1- सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय संदीप थोरात यांनी सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना महिना एक लाख रुपये पगाराची नोकरीची ऑफर देऊ केली होती. केवळ ऑफर देण्यावरच संदीप जी थोरात थांबले नाहीत तर त्यांनी दिलेला शब्द आज खरा ही करून दाखवला आहे.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेड चे मानद संचालक पदाचे पत्र बहाल…

आज मुंबई येथे माननीय विनोद कांबळी यांचे निवासस्थानी त्यांना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेड चे मानद संचालक पदाचे पत्र तसेच एक लाख रुपयाचा धनादेश ही बहाल करण्यात आला .याप्रसंगी सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय संदीप थोरात तसेच सह्याद्री उद्योग समूहाचे डेव्हलपिंग ऑफिसर श्री .बाळासाहेब भोसले आणि एड. श्री. धनंजय म्हस्के हे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment