मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA Bharti 2020) येथे सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.
MMRDA Bharti 2020 भरती विषयक थोडक्यात माहिती :
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता
- पद संख्या – एकूण 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ((मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.))
- नोकरी ठिकण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात
- ई-मेल पत्ता – m3itcell@mmmocl.co.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020 आहे.