0 0
Read Time:4 Minute, 18 Second

मृत्यूनंतर सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने आलिया भट्ट (Aliya Bhat) - करण जोहर (Karan Johar) ला केलं फॉलो

मृत्यूनंतर सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने आलिया भट्ट (Aliya Bhat) – करण जोहर (Karan Johar) ला केलं फॉलो

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर त्याचे चाहते सतत सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर शेखर सुमन, रूपा गांगुली यांच्यासह अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटींनीही हीच मागणी केली आहे. या सर्वांच्यामते सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने आत्महत्या केली नसून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सध्या पोलीस सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येचा तपास करत आहे. तर सोशल मीडियावर सुशांतसिंह राजपूत चे चाहते ही त्यांच्यापरिने मृत्यूचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. 

नक्की चाललंय तरी काय ?  – 

मृत्यूपूर्वी सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने आलिया भट्ट (Aliya Bhat) सोशल मीडियावर कधीच फॉलो केलं नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र सुशांतच्या अकाउंटवरून आलिया भट्ट ला फॉलो केल्याचे नोटिफिकेशन यायला सुरुवात झाली. एका ट्विटर यूझरने स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले की, त्याला हे नोटिफिकेशन जुलै महिन्यात मिळालं. यात स्पष्ट दिसतं की सुशांतसिंह राजपूत च्या अकाउंटवरून आलिया भट्टला फॉलो करण्यात आलं आहे. आता अनेक यूझर्स यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. यात सुब्रमण्यम स्वामी, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग करण्यात आले आहे. 

यूझर्सने फॉलो केल्याचे शेअर केले स्क्रिनशॉट- 

यानंतर अनेक यूझर्सने त्यांना आलेलया नोटिफिकेशनचे अनेक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच #ArrestMurdererOfSushant #justiceforSushantforum या हॅशटॅगचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. फक्त आलिया भट्ट (Aliya Bhat) चं नाही तर सुशांतच्या अकाउंटवरून करण जोहर (Karan Johar) ला फॉलो केल्याचंही नोटिफिकेशन यूझर्सना मिळाले. १ जुलैला मिळालेल्या नोटिफिकेशनमध्ये सुशांतने महेश भट्ट आणि आलिया भट्ट ला फॉलो केल्याचं नोटिफिकेशन पहिलं आलं. विशेष म्हणजे मृत्यूआधी सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने या दोघांना ट्विटरवर कधीच फॉलो केलं नाही. यासोबतच त्याच्या इन्स्टाग्रामवरून अनेक सेलिब्रिटींची नावं काढण्यात आली आहेत. 

सर्वांचं एकच प्रश्न ? – 

सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट फिरत आहेत ज्यात सर्वांनी ही एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे. सर्वांनी स्क्रिनशॉट शेअर करून एकच प्रश्न विचारला की, सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतरही त्याच्या अकाउंटवरून नोटिफिकेशन कसे येतात. यासोबतच त्याचा फोन नक्की कोण वापरत आहे असा प्रश्नही त्यांना पडला. यामुळेच मुंबई पोलीस आणि मीडिया लोकांपासून काही लपवत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
# सदरील बातमी हि महाराष्ट्र टाइम्स वरून घेतली आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *