मौजे वाडेगव्हाण व मौजे हंगा येथे मंजूर झालेल्या खालील विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आज सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजयजी मुंढे Dhananjay Munde साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न …

मौजेवाडेगव्हाण व मौजे हंगा येथे मंजूर झालेल्या खालील विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आज सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजयजी मुंढे Dhananjay Munde साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला!

१) मावळेवाडी ते घावटे वस्ती रस्ता सुधारणा करणे- निधी.२८०.०० लक्ष.


२) वाडेगव्हाण ते कळमकरवाडी रस्ता सुधारणा करणे – निधी.२२०.०० लक्ष


३) हंगा शहांजापुर रस्ता सुधारणा करणे – निधी १००.०० लक्ष


४) वाडेगव्हाण ते कळमकरवाडी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे – निधी.७४.०० लक्ष


५) हंगा येथे सामाजिक सभागृह बांधणे- निधी.५०.०० लक्ष


६) वाघुंडे येथे हंगा नदीवर (दिवटे मळा) पुलाचे बांधकाम करणे- निधी.४०.०० लक्ष


७) पाडळी रांजणगाव ते वाडेगव्हाण रस्ता डांबरीकरण करणे – निधी.३०.०० लक्ष


८) हंगा येथील शिव स्मारक सुशोभिकरण करणे – निधी.२५.०० लक्ष


९) वाडेगव्हाण गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे- निधी.१५.०० लक्ष

या उद्घाटन प्रसंगी अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व तरुण वर्गाने मा.ना.धनंजय मुंढे साहेब यांच्या उपस्थितीत Nationalist Congress Party – NCP मध्ये जाहीर प्रवेश केला.


यावेळी प्रमुख पाहुणे मा.आ.श्री.दादाभाऊ कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे आजी-माजी सर्व पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment