- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – पदवीधारक ((मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.))
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 जुलै 2020 रोजी 45 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
- नोकरी ठिकाण – यवतमाळ येथे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन स्वरूपात
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय, यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ, एलआयसी चौक, गार्डन रोड, यवतमाळ (महाराष्ट्र)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020
यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ भरती || Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020