
मुंबई दिनांक 30 – दिनांक २९/०८/२०२२ रोजी मा. मंत्री, ग्राम विकास, श्री. गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते व मा. अतिरिक्त मुख्य सचिव, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, श्री. राजेश कुमार, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, डॉ. राजाराम दिघे व राज्य व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण प्रकाशित ‘महा आवास त्रैमासिक ‘ चे प्रकाशन करण्यात आले.