0 0
Read Time:3 Minute, 34 Second

रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी 

ग्राहकांना रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आज पुन्हा एकदा मिळणार आहे.  आज दुपारी १२ वाजता या स्मार्टफोनचा सेल फ्लिपकार्ट आणि कंपनीचे वेबसाईटवर चालू झाला आहे . मे  २०२०  महिन्यात लाँच झालेला स्मार्टफोन तीन कलरमध्ये मिळणार आहे. 

रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 चे वैशिष्ट्ये 

रियलमी नार्जो १० Realme Narzo 10हा फोन 4GB रॅम + 128GB स्टोरेजमध्ये येतो.  
अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 या फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसर मिळतो.  
तसेच रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा दिला आहे.  
रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. 
 
रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 याचे रिझॉल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे.  
रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर दिला आहे.
रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 हा फोन एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.  
रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 या फोनची इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.  
रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 यात कनेक्टिविटीसाठी 4जी वीओएलटीई, 3जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी यासारखे कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहे. 
फोटोग्राफीसाठी रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 मध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.  
रियलमी नार्जो १० Realme Narzo 10  रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.  

रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 सेल्फी आण व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

रियलमी नार्जो १० Realme Narzo 10 किंमत आणि ऑफर्स 

भारतात रियलमी नार्जो १० ची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ही किंमत फोनच्या ४ जीबी रॅम मॉडलची आहे. MobiKwik यूजर्स ला या फोन खरेदीवर ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केली जात आहे. फ्लिपकार्टवर Axis Bank Buzz क्रेडिट कार्डधारकांना ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. 
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *