रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेहाळाव्याचे 24 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

या मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, सी.एन.सी. ऑपरेटर अशा प्रकारचे 55 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-239938 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment