लाच देणं आणि लाच घेणं या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत…
सर्वसामान्य माणसाच्या घामाच्या पगारातून टॅक्स रूपाने जाणाऱ्या पैशातून होणाऱ्या पगारात जी कामे करायला हवीत, ते न करता अवैध मार्गाने संपत्ती कामावणाऱ्या महाभागांची नावे समाजाच्या पुढे येऊद्या!
मित्रांनो लाच देणं आणि लाच घेणं या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. आपल्या आसपास असे कोणी असेल तर तात्काळ खालील पर्याय वापरा.
मित्रांनो जागे व्हा, आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांना जागे करा, लाचारी सोडा आणि कामाला लागा!
माहिती अधिकार अधिनियम 2005
दप्तर दिरंगाई कायदा 2006 चा वापर करा.
ग्राहक संरक्षण कायदा 2019 चा प्रचार, प्रसार
मित्रांनो खालील महत्वपूर्ण पत्ता, वेबसाईट, ईमेल विसरू नका, गरज भासल्यास त्याचा नक्की वापर करा!
☑️ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग 91,सरपोचखानवाला रोड, वरळी मुंबई
☑️ acbmaharashtra.gov.in
☑️ acbwebmail@mahapolice.gov.in
☑️ addlcpacbmumbai@mahapolice.gov.in
☑️ www.acbmaharashtra.net
☑️ टोल फ्री नं-1064, फोन नं- 022 2492 1212
☑️ फॅक्स क्रं-022 2492 2618, वॉट्सउप क्रं- 9930 99 7700
#जागोग्राहक #जागोनागरिक जागरूक होऊयात
मित्रांनो,सदरील पोस्ट हि माहितीपूर्ण आहे. ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावी, जास्त लोकांनी वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, कॉपी पेस्ट जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.