वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित… कोरोना_अलर्ट
दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित
मंगरुळपीर : शहरातील- १.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१७४५
ऍक्टिव्ह – ७
डिस्चार्ज – ४१०९९
मृत्यू – ६३८
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
