जळगाव दि 29 : ऑल इंडिया पर्यटन वाहन (AC/Non AC ) महाराष्ट्र AC, स्लीपर बस इत्यादी परवान्याची सेवा ऑनलाईन करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबतचे इरादा पत्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पत्राचे प्रिंट प्राप्त करुन घेता येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.
वाहनाचे इरादा पत्र आता ऑनलाईन मिळणार …
by mind4talk
Published On: August 29, 2022 9:12 pm