विधानपरिषद निवडणूक : आज एक नामनिर्देशनपत्र दाखल…

विधानपरिषद निवडणूक : आज एक नामनिर्देशनपत्र दाखल…

कोल्हापूर दि. 18 : महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठी आज सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आज एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment