शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार): शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासांठी क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी खेळाडूंनी १६ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार तसेच शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

https://sakshidar.co.in/category/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

इच्छुकांनी सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज करावेज. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध डाउनलोड करुन घ्यावेत, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक अनिल चोरमले यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment