सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

नांदेड दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान राबविण्याबाबत येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे सोमवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

https://sakshidar.co.in/category/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

या रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसपी ऑफीस, कलामंदीर, शिवाजीनगर, आयटीआय पर्यत असून आयटीआय येथे रॅलीचा समारोप आहे. जिल्ह्यातील सर्व वाहन चालक महिलांनी दुचाकी हेल्मेट रॅलीस उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment