स्टंट करताना टॉम क्रूजचा अपघात; ‘मिशन इम्पॉसिबल ७’ चा तब्बल २० कोटींचा सेट जळून खाक || Tom Cruise Accident Mission Impossible 7

स्टंट करताना टॉम क्रूजचा अपघात; ‘मिशन इम्पॉसिबल ७’ चा तब्बल २० कोटींचा सेट जळून खाक || Tom Cruise Accident Mission Impossible 7 

हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ (Tom Cruise Accident) आपल्या धमाकेदार सीन्ससाठी सर्वपरिचित आहे  ‘मिशन इम्पॉसिबल ७” (Mission Impossible)‘ या त्याच्या चित्रपट मालिकेत त्याने केलेले स्टंट पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. पण, असाच एक धोकादायक स्टंट करताना टॉम क्रूझ (Tom Cruise Accident) ला अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातात टॉम क्रूझ ला फारशी दुखापत झालेली नाही. परंतु त्याचा शॉटिंग चालू असणारा कोट्यवधी रुपयांचा सेट मात्र या या अपघाता मध्ये जळून खाक झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे लॉकडाउन च्या काळात निर्मात्यांना मोठं नुकसान झालं असून आर्थिक फटका बसला आहे. त्याबरोबरच ‘मिशन इम्पॉसिबल ७’ चित्रीकरण देखील पुढे ढकलण्यात आलं आहे. अभिनेता टॉम क्रूज टॉम क्रूझ (Tom Cruise Accident) ‘‘मिशन इम्पॉसिबल ७” (Mission Impossible 7) हा आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ‘मिशन इम्पॉसिबल ७’ चित्रिकरण काही दिवसांपासून ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथे सुरू आहे. 

दरम्यान एका सीनमध्ये टॉम क्रूझ (Tom Cruise Accident) ला बाइक चालवत एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी मारायची होती. हा स्टंट जवळपास तीस फूट उंचीवरुन केला जात होता. स्टंट करताना टॉम क्रूझ चा तोल गेला आणि त्याच्या बाइकला अपघात झाला. इतक्या उंचीवरुन त्याची चालती बाइक खाली पडल्यामुळे पेट्रोलची टाकी फुटली आणि त्या ठिकाणी आग लागली व या आगीमुळे जवळपास २५ टक्के ‘मिशन इम्पॉसिबल ७” (Mission Impossible 7) चा सेट जळून खाक झाला. तसेच या अपघातात एक महागडा कॅमेरादेखील फुटला आहे. परिणामी ‘मिशन इम्पॉसिबल ७” (Mission Impossible 7) च्या निर्मात्यांना जवळपास वीस कोटी रुपयांचं नुकसान झाल असल्याचं कळतंय. या अपघातामुळे ‘मिशन इम्पॉसिबल ७’चं चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment