बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला महिना लोटला गेला आहे. पण त्याच्या मृत्यूबद्दल अजूनही अनेकांच्या मनात सुशांत सिंग ची हत्या का आत्महत्या खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. अमेरिकी पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे स्टीव्ह हफ यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्म्याशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत शी बोलताना चा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर केला आहे आणि विशेष म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये या व्हिडिओंना ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) बद्दल थोडेसे जाणून घेऊ….(Steve Huff on Sushant Singh Rajput)
सुशांतसिंह राजपूत च्या आत्म्याशी बोलण्याच्या दाव्यात किती सत्यता आहे? अनेक जणांना यात सत्यता किती असा मोठा प्रश्न पडला आहे. काही लोक अशा पद्धतींवर विश्वास ठेवतात तर काहींसाठी ही निव्वळ अफवा आहे. स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) यांचं स्वतःची अशी फॅन फॉलोविंग आहे.
स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) यांचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत बाबत चा दावा…(Steve Huff on Sushant Singh Rajput)
स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) त्यांनी दावा केला आहे की, सुशांतशी बोला असं स्टीव्ह यांना अनेकांनी सांगितलं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि आता स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) यांनी सुशांतशी बोलल्याचा दावा केला यावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांच्या या बोलण्यात कोणतीही नवीन गोष्ट समोर आली नाही. सुशांतच्या मृत्यू संदर्भात जे प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यातील एकाही प्रश्नावर उत्तर या स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) यांच्या बोलण्यातून मिळत नाही. स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) म्हणाले की, त्यांनी यासंदर्भात सुशांतला अनेक प्रश्न विचारले. पण सुशांतसिंह राजपूत च्या आत्म्याने कोणतंही उत्तर त्यांना दिलं नाही.
Video Credit : Steve Huff YouTube Channel
सुशांतसिंह राजपूत च्या आत्म्या कडून का मिळाली नाहीत उत्तरं? (Steve Huff on Sushant Singh Rajput)
सुशांतसिंह राजपूत च्य आत्म्याने हफला उत्तरं का नाही दिली याबद्दल स्पष्टीकरण देताना त्याने यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटलं की, मला पॅरानॉर्मल एक्सपर्ट असण्याचा १० वर्षांचा अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो की, कोणतीही आत्मा अशा प्रकारच्या गोष्टी बोलत नाहीत. तसेच मृत्यूनंतर आत्म्यांना सगळ्याच गोष्टी आठवतात असं नाही. यासोबतच स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) यांच्या अनुभवानुसार आत्मा माणसाच्या उर्जेचं प्रतिरूप आहे पण ते भौतिक स्वरुपात नसतात. याआधीच्या स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) यांनी त्यांच्या अनेक व्हिडिओमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की, आत्मा स्पष्ट शब्दात काही सांगत नाही. त्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवतीची जी रहस्य असतात ती बहुतांश वेळा तशीच राहतात. १० वर्षांहून जास्तीचा अनुभव असणाऱ्या स्टीव्ह हफ (पॅरानॉर्मल एक्सपर्ट) यांनी हॉलीवूड अभिनेते रॉबिन विलियम्स, मायकल जॅक्सन आणि वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या आत्म्याशीही ते बोलले आहेत. भारतीय पॅरानॉर्मल एक्सपर्ट व तज्ज्ञांनी ही सुशांतशी बोलण्याचे केले अनेक दावे फक्त स्टीव्ह हफ हे दावे करणारे ते एकटेच नाहीत ज्यांनी आतापर्यंत सुशांतशी बोलण्याचा दावा केला. अनेक भारतीय पॅरानॉर्मल तज्ज्ञांनीही सुशांतशी बोलले असलेचे असे दावे केले आहेत. फक्त पॅरानॉमलच नाही तर अनेक ज्योतिष, टॅरो कार्ड रिडर आणि काउन्सिलर यांनी सुशांत सिंग राजपूत संबंधिचे असे दावे यापूर्वी केले आहेत. पण कोणत्याही दाव्यात सुशांतच्या मृत्यू संबंधीच्या हत्या कि आत्महत्या प्रश्नांचं उत्तर आणि त्यामागील कारणे मिळाले नाही.








